• Download App
    Waqf Amendment Bill | The Focus India

    Waqf Amendment Bill

    Waqf Amendment Bill : वक्फ दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी, आता कायदा बनला; याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात 3 याचिका

    शनिवारी संध्याकाळी उशिरा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वक्फ (दुरुस्ती) विधेयकाला मान्यता दिली. सरकारने नवीन कायद्याबाबत राजपत्र अधिसूचना जारी केली. आता केंद्र सरकार नवीन कायद्याच्या अंमलबजावणीच्या तारखेबाबत स्वतंत्र अधिसूचना जारी करेल. २ एप्रिल रोजी लोकसभेत आणि ३ एप्रिल रोजी राज्यसभेत १२ तासांच्या चर्चेनंतर हे विधेयक (आता कायदा) मंजूर झाले.

    Read more

    Waqf Amendment Bill : वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात 8 राज्यांमध्ये निदर्शने; यूपीत विधेयकाचे समर्थन केल्याबद्दल नमाजीला मारहाण

    संसदेने वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर केल्याच्या विरोधात देशात निदर्शने सुरू आहेत. शुक्रवारच्या नमाजनंतर, पश्चिम बंगाल, गुजरात, बिहार, झारखंड, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आसाममध्ये मुस्लिमांनी रस्त्यावर उतरून निषेध केला. यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे.

    Read more

    Waqf सुधारणा विधेयक संसदेत रोखण्यात काँग्रेस सह विरोधकांना अपयश; यापुढे काँग्रेसकडून कोर्टबाजी सुरू!!

    waqf सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभा यांनी बहुमताने मंजूर केले संसदेत हे विधेयक रोखून धरण्यात काँग्रेस सह सगळ्या विरोधकांना अपयश आले

    Read more

    हिंदुत्वाच्या नावाने उद्धव सेनेचे भलतेच चाळे; अजितदादांचे खासदार waqf बिलाला पाठिंबा देऊन मोकळे झाले!!

    हिंदुत्वाच्या नावाने उद्धव सेनेने दिल्लीत भलतेच चाळे केले. मुंबईत उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन त्या चाळ्यांना पाठिंबा दिला, पण अजित पवारांचे खासदार मात्र मुकाटपणे waqf सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन मोकळे झाले.

    Read more

    Waqf Amendment Bill : वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चेवेळी कोण-काय म्हणाले? रिजिजूंनी जोरदारपणे मांडली बाजू, ओवैसींनी फाडली प्रत

    वक्फ सुधारणा विधेयक २०२४ बुधवारी लोकसभेत १२ तासांच्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. मतदानात ५२० खासदारांनी भाग घेतला. २८८ खासदारांनी बाजूने मतदान केले, तर २३२ खासदारांनी विरोधात मतदान केले.

    Read more

    Waqf Amendment Bill : 12 नव्हे, तब्बल 14 तासांची चर्चा, गरीब मुसलमानांचा फायदा, Waqf सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर!!

    विरोधकांनी आठ तासांची चर्चा नामंजूर करून 12 तासांची चर्चा मागितली होती, पण लोकसभेमध्ये Waqf सुधारणा विधेयकावर तब्बल 14 तासांची चर्चा झाली आणि काल मध्यरात्री लोकसभेने बहुमताने waqf board सुधारणा विधेयक मंजूर केले. विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 मते पडली.

    Read more

    Waqf Amendment Bill : वक्फ सुधारणा विधेयक 2 एप्रिलला संसदेत मांडण्याची शक्यता; नव्या कायद्याकडे अवघ्या देशाचे लक्ष

    चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात वक्फ सुधारणा विधेयक मांडले जाऊ शकते. हे सत्र 4 एप्रिलपर्यंत सुरू राहील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकारचे म्हणणे आहे की हे विधेयक २ एप्रिल रोजी संसदेत चर्चेसाठी आणले जाईल.

    Read more

    कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया संघटनेचा Waqf board सुधारणा बिलाला पाठिंबा; केरळ मधल्या सर्वपक्षीय खासदारांना आवाहन!!

    कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया या संघटनेने केंद्रातल्या मोदी सरकारने आणलेल्या Waqf board सुधारणा बिलाला पाठिंबा दिला आहे

    Read more

    Waqf Amendment Bill : वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेत सादर करण्याची तयारी पूर्ण

    विरोधी पक्षांच्या काही सूचनांचा समावेश केल्यानंतर, सरकारने वक्फ विधेयकातील सुधारणांबाबत संयुक्त संसदीय समितीने केलेल्या सूचना स्वीकारल्या आहेत. त्याच आधारावर, सरकार ईदनंतर मंगळवारी लोकसभेत वक्फ विधेयक सादर करू शकते, असे म्हटले जात आहे. या अधिवेशनात किमान एका सभागृहाने विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. ऑगस्ट २०२४ मध्ये वक्फ दुरुस्ती विधेयक जेपीसीकडे पाठवण्यात आले होते.

    Read more

    Waqf Amendment Bill : वक्फ दुरुस्ती विधेयकाबाबत संयुक्त संसदीय समिती घेणार राज्यांकडून सूचना

    २६-२७ डिसेंबरला होणार महत्त्वाची बैठक विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Waqf Amendment Bill वक्फ दुरुस्ती विधेयकावर स्थापन करण्यात आलेली संयुक्त संसदीय समिती आता राज्य प्रतिनिधींच्या […]

    Read more

    Waqf Amendment Bill : वक्फ सुधारणा बिल लोकसभेत सादर होताच काँग्रेस, समाजवादीसह सर्व विरोधकांचा तीळपापड; मुस्लिमांना भडकावयला सुरुवात!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने बहुप्रतिक्षित वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याचे बिल लोकसभेत सादर झाल्याबरोबर काँग्रेस, समाजवादी पार्टीसह सगळ्या विरोधकांचा तीळपापड झाला आणि […]

    Read more