पुणेकरांना उपदेशाचे डोस स्वत:च्या मतदारसंघात गर्दी अलोट, गृहमंत्री वळसे-पाटील यांच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारीच (25 जून) पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना संसर्ग रोखण्यासाठी अनेक निर्बंध कायम ठेवत पुणेकरांना उपदेशाचे डोस पाजले. मात्र, […]