पायी वारी सोहळ्याला वाखरी ग्रामस्थांचा विरोध, पालख्या एसटीतून आणा अन्यथा गाव बंद ठेऊ, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र
पालखी मार्गावरील महत्वाचे ठिकाण असलेल्या पंढरपूरजवळील वाखरी ग्रामस्थांनी पायी वारी सोहळ्याला विरोध केला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पालख्या एसटीतून आणाव्यात अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र […]