UP Election 2022 : उत्तर प्रदेश निवडणुकीत 40% महिलांना काँग्रेस तिकीट देणार, प्रियंका गांधी यांची घोषणा
उत्तर प्रदेशात अनेक वर्षांपासून सत्तेपासून दूर असलेला काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण ताकदीने उतरला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा बेस वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. […]