• Download App
    Wadettiwar | The Focus India

    Wadettiwar

    Wadettiwar : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट,राज्य सरकारने यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवून कृती आराखडा बनवावा, वडेट्टीवार यांची मागणी

    ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना हा त्यांच्या घटनात्मक हक्कांचा आणि आरक्षणाच्या संरक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असून केंद्र सरकारने या विषयावर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. राहुल गांधी यांनी सातत्याने उपस्थित केलेल्या मागणीमुळे केंद्र सरकारला ओबीसी जनगणनेबाबत भूमिका घ्यावी लागली, मात्र जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलम नाही यामुळे त्यांच्या हक्कांवर गदा येऊ शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

    Read more

    Wadettiwar : ‘दहशतवादी धर्म विचारून हत्या करत नाहीत’ या विधानाबद्दल काँग्रेस नेते वडेट्टीवारांनी मागितली माफी

    दहशतवादी धर्म विचारून मारत नाहीत, या वादग्रस्त विधानाबद्दल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माफी मागितली आहे. त्यांनी म्हटले की, माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे.

    Read more

    ओबीसी एल्गार सभेत भुजबळांबरोबर सामील झालेले वडेट्टीवार नंतर म्हणाले, भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नाही!!; पण दरम्यानच्या काळात नेमके झाले??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण हा वाद टोकाला पोहोचला असताना मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ अशी व्यक्तिगत लढाई समोर […]

    Read more

    बिनधास्त 50 कोटींचा दावा करा, घाबरत नाही, खंडोबा आणि बिरोबा माझे मायबाप; पडळकरांचे वडेट्टीवारांना आव्हान

    विशेष प्रतिनिधी मुंबई : खोटे आरोप केल्याचे म्हणत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर 50 कोटींचा दावा ठोकण्याचा […]

    Read more