Wadettiwar : ‘दहशतवादी धर्म विचारून हत्या करत नाहीत’ या विधानाबद्दल काँग्रेस नेते वडेट्टीवारांनी मागितली माफी
दहशतवादी धर्म विचारून मारत नाहीत, या वादग्रस्त विधानाबद्दल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माफी मागितली आहे. त्यांनी म्हटले की, माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे.