व्यंकय्या नायडूंच्या समारोपाच्या भाषणाशिवायच संपले पावसाळी अधिवेशन, अनेक वर्षांत प्रथमच घडले असे
योगायोगाने चार वर्षांपूर्वी याच दिवशी व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्षपद स्वीकारले होते. 13 ऑगस्टपर्यंत चाललेले पावसाळी अधिवेशन नायडू यांच्या अध्यक्षतेखालील 11 वे अधिवेशन […]