BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने केले कन्फर्म, NCA ची जबाबदारी VVS लक्ष्मणच्या खांद्यावर
माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी विराजमान झाल्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) प्रमुखपद स्वीकारणार असल्याची माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी […]