एक देश, एक निवडणुकीच्या तयारीसाठी आयोगाला लागले दीड वर्ष; 30 लाख EVM, 43 लाख बॅलेट युनिट आणि 32 लाख VVPATची गरज
वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची चर्चा देशात सुरू आहे. गुरुवारी, 26 ऑक्टोबर रोजी, वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले […]