Parsi Funeral : गिधाडांची संख्या घटल्याने पारशी समुदाय त्रस्त, बदलावी लागतेय अंत्यसंस्काराची परंपरा
प्रतिनिधी मुंबई : गिधाडांच्या घटत्या लोकसंख्येमुळे पारशी समाजालाही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याच्या पद्धती बदलाव्या लागल्या आहेत. किंबहुना, टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे रस्ते अपघातात […]