Trump : ट्रम्प यांचे X वर अभिनंदन केल्याबद्दल पाकिस्तानी PM अडचणीत; पोस्ट करण्यासाठी VPN वापरले
वृत्तसंस्था इस्लामाबाद : Trump अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X […]