गोव्यात मतदान सुरू : मुख्यमंत्री सावंत यांचा दावा – भाजप पुन्हा करणार सरकार स्थापन; उत्पल पर्रीकरांना विजयाचा आत्मविश्वास
देशातील सर्वात लहान राज्य असलेल्या गोव्यातील विधानसभेच्या ४० जागांसाठी आज मतदान सुरू आहे. राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात […]