• Download App
    voting date | The Focus India

    voting date

    Zilla Parishad Election : झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा; 5 फेब्रुवारीला मतदान, 7 फेब्रुवारीला निकाल

    राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान, तर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदांच्या एकूण 731, तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

    Read more

    Maharashtra Municipal Corporation : द फोकस एक्सप्लेनर: महानगरपालिका निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, 29 मनपा, 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल

    राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार 15 जानेवारी 2026 रोजी निवडणूक होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या घोषणेसह या महापालिकांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

    Read more

    पंजाबमध्ये मतदानाची तारीख बदलली; १४ ऐवजी २० फेब्रुवारीला मतदान

    विशेष प्रतिनिधी चंदीगड : पंजाबमध्ये मतदानाची तारीख वाढवण्यात आली आहे. आता २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सोमवारी सकाळी निवडणूक आयोगाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. […]

    Read more