• Download App
    voter registration documentary proof | The Focus India

    voter registration documentary proof

    Trump : अमेरिकेत 2 कोटी मतदारांची नावे वगळण्याची भीती; मतदान करण्यासाठी पासपोर्ट, जन्म दाखला आवश्यक

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मतदानाचे नियम कडक करणाऱ्या ‘सेव अमेरिका ॲक्ट’ या कायद्यावरून काँग्रेसला (अमेरिकन संसद) कडक इशारा दिला आहे. जोपर्यंत हे विधेयक मंजूर होत नाही, तोपर्यंत आपण इतर कोणत्याही विधेयकावर स्वाक्षरी करणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. हे विधेयक २०२३ मध्ये काँग्रेसमध्ये मांडण्यात आले होते आणि २०२६ मध्ये ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज’मध्ये मंजूर झाले आहे, परंतु सिनेटमध्ये ६० मतांच्या अटीमुळे ते रखडले आहे. या नवीन कायद्यानुसार, मतदार नोंदणी आणि मतदान करताना नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पासपोर्ट, जन्म दाखला किंवा इतर अधिकृत कागदपत्रे दाखवणे अनिवार्य असेल.

    Read more