17+ तरुणांना करता येईल मतदार ओळखपत्रासाठी अर्ज, वर्षातून 3 वेळा अर्ज करण्याची सुविधा
वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशभरातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी तरुणांना वयाची 18 वर्षे पूर्ण होण्याची वाट पहावी लागणार नाही. […]