• Download App
    volunteers | The Focus India

    volunteers

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- संघाइतका विरोध कोणत्याही संघटनेला झाला नाही, तरीही स्वयंसेवकांच्या मनात समाजाबद्दल प्रेम, म्हणून विरोधाची धार कमी झाली!

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी सांगितले की- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाइतका विरोध इतर कोणत्याही संघटनेला झालेला नाही. असे असूनही, स्वयंसेवकांना समाजाबद्दल शुद्ध सात्विक प्रेम आहे. या प्रेमामुळे आता आमच्या विरोधाची तीव्रता कमी झाली आहे.

    Read more

    रा. स्व. संघाच्या पश्चिम क्षेत्र विशेष द्वितीय वर्ष शिक्षा वर्गाचा नाशिकमध्ये प्रारंभ; पावणे पाचशे स्वयंसेवकांचा सहभाग

    प्रतिनिधी नाशिक : रा.स्व. संघ पश्चिम क्षेत्र द्वितीय (विशेष) वर्ष संघ शिक्षा वर्गाचा आरंभ भोसला मिलिटरी प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात दिनांक १५ मे सोमवारी झाला.Res. self […]

    Read more

    राष्ट्रीय स्वंयसेवक संघ दक्ष; कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी स्वयंसेवकांना देशव्यापी प्रशिक्षण

    वृत्तसंस्था चित्रकूट (जि.सतना), मध्य प्रदेश : “देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यापूर्वीच ही लाट रोखण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दक्ष झाला आहे. […]

    Read more

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे होणार स्वयंसेवक इंटरनेटवर सक्रीय

    विशेष प्रतिनिधी चित्रकूट : राष्ट्रीय  स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आता इंटरनेटवर सक्रीय होणार आहेत. यासाठी संघानेही भाजपच्या आयटी सेल प्रमाणे  उच्च तंत्रज्ञान डिजिटल सूचना संवाद केंद्राची […]

    Read more