• Download App
    Vodafone Idea CCTV Footage | The Focus India

    Vodafone Idea CCTV Footage

    Cabinet : व्होडाफोन-आयडियाला कॅबिनेटमधून मोठा दिलासा; ₹87,695 कोटींच्या AGR थकबाकीच्या पेमेंटवर स्थगिती

    केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (31 डिसेंबर) कर्जबाजारी दूरसंचार कंपनी व्होडाफोन-आयडिया (Vi) साठी एका मोठ्या मदत पॅकेजला मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयानुसार, कंपनीच्या ₹87,695 कोटींच्या ॲडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू (AGR) थकबाकीला सध्या ‘फ्रीज’ करण्यात आले आहे.

    Read more