राज्याचे मुख्यमंत्री म्हणे अशोक चव्हाण ; विनायक राऊत चक्क उद्धव ठाकरे यांनाच विसरले
वृत्तसंस्था सिंधदुर्ग : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी चक्क मुख्यमंत्री म्हणून थेट काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचं नाव घेतले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच […]