माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांची २३४ कोटीची मालमत्ता जप्त, ईडीची बँक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई
वृत्तसंस्था मुंबई : शेतकरी व कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांची २३४ कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) जप्त केली आहे. ED […]