• Download App
    Vivek Aggarwal | The Focus India

    Vivek Aggarwal

    Vivek Aggarwal : FATF उपाध्यक्षपदी विवेक अग्रवाल; 1994 च्या बॅचचे IAS; FATF ही जगभरातील मनी लाँड्रिंग, दहशतवादी फंडिंगवर लक्ष ठेवणारी संस्था

    भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळाले आहे. भारत सरकारचे सचिव विवेक अग्रवाल यांची फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स (FATF) च्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. FATF ही जगभरातील मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादाच्या फंडिंगवर लक्ष ठेवणारी सर्वात महत्त्वाची संस्थांपैकी एक आहे.

    Read more