गुरूदेवांच्या विश्व भारतीच्या शताब्दीचे मिळाले होते निमंत्रण; पण ममतांनी “हात दाखवून करवून घेतले अवलक्षण”
विशेष प्रतिनिधी कोलकाता : याला म्हणतात, हात दाखवून अवलक्षण… गुरूदेव रवींद्रनाथ टागोरांच्या सुप्रसिध्द विश्व भारतीय विद्यापीठाचा शताब्दी समारंभ… त्याचे निमंत्रण असूनही गेल्या नाहीत… वरती त्यांच्या […]