पूरस्थिती उद्भवलेल्या भागात पाहणी दौऱ्यांपेक्षा मदतकार्य करा – राज ठाकरे
विशेष प्रतिनिधी ठाणे – ‘पूरस्थिती उद्भवलेल्या भागात केवळ पाहणी दौरे महत्त्वाचे नाहीत. आपद्ग्रतस्तांपर्यंत प्रत्यक्ष मदतकार्य पोहोचवणे महत्त्वाचे आहे. यापूर्वीही राज्यात अशा घटना घडल्या आहेत; मात्र […]