विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थींची त्रिस्तरीय पडताळणी; अर्थमंत्री म्हणाल्या- एमएसएमई मंत्रालय हमीशिवाय ₹ 3 लाखांचे कर्ज देणार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थींना त्रिस्तरीय पडताळणी करावी लागेल. यामध्ये प्रथमतः ग्रामपंचायत, दुसरी जिल्हाधिकार्यांची आणि तिसरी राज्याने […]