vishwakarma scheme : केंद्राच्या विश्वकर्मा योजनेपासून लाखो तमिळ युवकांना वंचित ठेवण्याचे तामिळनाडूच्या द्रमुक सरकारचे कारस्थान!!
विशेष प्रतिनिधी चेन्नई : केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या विविध कल्याणकारी योजना सर्व राज्यांमध्ये सर्व लाभार्थींपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता असताना आणि त्याचे लाभ सर्वत्र दिसत असताना […]