जेसीबी खोदकामात भूमिगत वीजवाहिनी तुटल्याने 25 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित
डिएसके विश्व परिसरात पाण्याच्या पाईपलाईनसाठी जेसीबीद्वारे सुरु असलेल्या खोदकामात सोमवारी महावितरणची २२ केव्ही क्षमतेची भूमिगत वीजवाहिनी तोडली. परिणामी येथील सुमारे २५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित […]