भाजपमध्ये मुख्यमंत्री कसे निवडले जातात? विष्णुदेव, मोहन आणि भजनलाल का झाले CM? पक्षाध्यक्ष नड्डा यांनी उलगडले गुपित
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवडीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. विविध अंदाज आणि मोठे दावेदार असताना, भारतीय जनता […]