”भ्रष्टाचार अन् काँग्रेस हे समानार्थी शब्द आहेत” नॅशनल हेराल्ड प्रकरणात छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव यांनी टोमणा मारला
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी शुक्रवारी नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर शाब्दिक हल्ला चढवला.