अमित शहांचा फेक व्हिडिओ व्हायरल प्रकरणात FIR दाखल; यामध्ये आरक्षण संपवण्याचा खोटा दावा, दिल्ली पोलिसांकडे तक्रार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : रविवारी (28 एप्रिल) दिल्ली पोलिसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एडिटेड व्हिडिओबाबत एफआयआर नोंदवला आहे. या व्हिडिओमध्ये शाह एससी-एसटी आणि ओबीसीचे […]