आमने-सामने : राजेश टोपेंच्या ‘त्या’ असंवेदशील विधानावर प्रविण दरेकर यांचा संताप -जनतेच्या दुःखावर मीठ चोळणारी वक्तव्य तरी करू नका !
विशेष प्रतिनिधी मुंबई: एकीकडे विरामधील हॉस्पिटलच्या आगीत 15 निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले . यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अत्यंत बेजबाबदार असं […]