वयोवृद्ध पत्नीला अमानुष मारहाण ; व्हिडिओ व्हायरल होताच आळंदीला निघून गेलेल्या गजानन बुवा चिकणकरला बेड्या
पत्नीला मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आळंदीला पळून गेलेल्या गजानन बुवा चिकणकरला कल्याण पोलिसांनी अटक केली आहे. Inhuman beating of elderly wife; Gajanan […]