100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना क्लीन चिट नाही; सीबीआयचा खुलासा
प्रतिनिधी मुंबई : 100 कोटींच्या खंडणी वसूली प्रकरणी अनिल देशमुख यांना ‘क्लीनचिट’ देण्यात आली असल्याचा दावा करणारी कागदपत्रे गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहेत. […]