“संगीत का महासागर” ! 25 वर्ष-2 लाख पानं -4 मजली इमारतीएवढा जाड संगीत ग्रंथ – जगातलं पहिलं मोठं पुस्तक- विराग मधुमालतींचा नवा विश्वविक्रम
विराग मधुमालती ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यासाठी सज्ज. 25 वर्षांच्या अथक परिश्रम आणि संशोधनानंतर त्यांनी तब्बल 17 लाख संगीत अलंकारांची निर्मिती केली आहे. […]