कर्णधारपद सोडायला तयार नव्हता विराट, मग BCCIनेच घेतला निर्णय अन् हिटमॅन रोहितवर सोपवली जबाबदारी
विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर बीसीसीआयने बुधवारी विराट कोहलीला भारताच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवून रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवले. कोहलीने आधीच टी-20 कर्णधारपद सोडले होते. भारतीय क्रिकेट बोर्डाने […]