• Download App
    violent | The Focus India

    violent

    मणिपूर पुन्हा पेटले, विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनात 60 जखमी, इंफाळमध्ये कर्फ्यू, इंटरनेट बंद

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपुरात ( Manipur ) दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने मंगळवारी हिंसक वळण घेतले. विद्यार्थ्यांनी राज्य सरकारकडे ६ मागण्या पाठवल्या होत्या […]

    Read more

    पंजाबच्या संगरूर तुरुंगात कैद्यांमध्ये हिंसक हाणामारी; 4 कैदी आपसात भिडले; 2 ठार, 2 गंभीर

    वृत्तसंस्था चंदिगड : पंजाबच्या संगरूर तुरुंगात कैद्यांमध्ये रक्तरंजित चकमक झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, कारागृहातील चार कैदी एकमेकांशी भिडले. या लढतीत ते गंभीर जखमी झाले. त्यांना […]

    Read more

    मणिपूरमध्ये पुन्हा हिंसक घटना, 3 ठार; 24 तासांपासून गोळीबार, हल्लेखोरांनी बफर झोन ओलांडला

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये सुरक्षा दल आणि मेईतेई समुदायामध्ये गेल्या 24 तासांपासून चकमक सुरू आहे. यादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. तेरखोंगसांगबी कांगवे आणि थोरबुंग येथे हिंसक […]

    Read more

    आंतरधर्मीय विवाहावरून नंदुरबारमध्ये मध्यरात्री हिंसक संघर्ष; दगड-विटांचा मारा, पोलिस जखमी

    प्रतिनिधी नंदुरबार : आंतरधर्मीय विवाहाची माहिती समोर येताच मंगळवारी मध्यरात्री नंदुरबार शहरातील मध्यवस्तीत सुमारे दीडशेपेक्षा अधिक लोकांच्या जमावाने परिसरात दगड, विटा आणि काचेच्या बाटल्यांचा तुफान […]

    Read more

    इराण हिजाब वाद : महसा अमिनीचा कोठडीत मृत्यू झाल्यानंतर निदर्शनाला हिंसक वळण, 31 जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था तेहरान : इराणमध्ये महसा अमिनीच्या मृत्यूनंतर उफाळलेल्या निदर्शनांवर इस्लामिक रिपब्लिक पोलिस (नैतिकता पोलिस) कारवाईत किमान 31 नागरिक ठार झाले आहेत. ओस्लोस्थित एका स्वयंसेवी संस्थेने […]

    Read more

    शिवसेना- राष्ट्रवादीमधील संघर्ष झाला हिंसक, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी यांच्या वाहनावर हल्ला

    विशेष प्रतिनिधी मुक्ताईनगर : मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये संघर्ष चालू आहे. त्याने हिंसक वळण घेतले असून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ […]

    Read more

    काबूलच्या सत्तेवर कब्जासाठी हक्कानी नेटवर्क – तालिबान यांच्यात हिंसक संघर्ष; गोळीबारात तालिबानचा म्होरक्या मुल्ला अब्दुल गनी बरादर जखमी

    वृत्तसंस्था काबूल – अफगाणिस्तानात तालिबानची सरकार बनविण्याची मशक्कत चालू असताना हक्कानी नेटवर्क आणि तालिबान यांच्यातच जोरदार हिंसक संघर्ष उडाला आहे. एवढेच नाही, हा संघर्ष एवढा […]

    Read more

    पोलिसांसमोरच शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यात कडाक्याचे भांडण

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पॉर्न फिल्म बनविणारा प्रोड्युसर राज कुंद्रा याच्या घर झडतीसाठी पोलिस त्याला जुहू येथील घरी घेऊन आले, त्यावेळी त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री […]

    Read more