कॉंग्रेस डाव्या नेत्यांच्या दावणीला म्हणत पं. विनोद मिश्रा यांचा राजीनामा, उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी यांना झटका
कॉंग्रेस आपल्या विचारापासून भटकली आहे. सातत्याने कार्यकर्त्यांचा अपमान होत आहे. त्यामुळे अत्यंत दु:खाने कॉंग्रेसचा राजीनामा देत असल्याचे सांगत उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे माजी सरचिटणिस आणि लखनऊचे […]