शाहिद बलवा, विनोद गोयंका आणि अविनाश भोसलेंवर ठाकरे सरकार मेहरबान, केंद्राच्या जागेसाठी दिला 74 कोटींचा मोबदला
राष्ट्रवादी कॉंग्रेसशी जवळीक असलेले शाहिद बलवा, विनोद गोयंका आणि अविनाश भोसले या बिल्डरांवर ठाकरे सरकार चांगलेच मेहरबान झाले आहे. त्यामुळेच केंद्र सराकरच्या अखत्यारीत असलेल्या जागेवरील […]