Mansukh Hiren Murder Case : सचिन वाझे, रियाज काझी पाठोपाठ पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे सेवेतून बडतर्फ
पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदेला सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय. मनसुख हिरेन यांच्या हत्येत विनायक शिंदेचा सहभाग असल्याचा संशय NIA ला आहे.Mansukh Hiren murder case: Police constable […]