महाविकास आघाडीबाबत मराठा समाजाचे संशयाचे वातावरण, सरकारमध्ये एकी नसल्यानेच ही स्थिती, विनायक मेटे यांचा आरोप
राज्यातील महाविकास आघाडीबाबत मराठा समाजाच्या मनात संशयाचे वातावरण आहे. मराठा आरक्षणाबातत सर्वोच्च न्यायालयात 25 जानेवारीपासून सुनावणी होणार आहे. जर काही कमी जास्त झालं तर इतिहास […]