महाराष्ट्र सरकारची घोषणा, आपले गाव ‘कोरोना मुक्त’ करा आणि ५० लाखांचे बक्षीस मिळवा
महाराष्ट्र सरकारने ‘कोरोना मुक्त गाव’ स्पर्धा जाहीर केली. कोरोना व्यवस्थापनाच्या संदर्भात चांगल्या कामगिरी करणाऱ्या तीन ग्रामपंचायतींना प्रत्येक महसूल क्षेत्रातून पुरस्कार देण्यात येणार आहेत. पहिले पारितोषिक […]