पुणे जिल्ह्यात हॉटस्पॉट गावांची संख्या दुप्पट, दुसऱ्या लाटेततील चित्र ; हॉटस्पॉट गावे ३०८
वृत्तसंस्था पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेत हाॅटस्पाॅट गावांची संख्या १४४ होती. परंतु कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट गावांची संख्या दुप्पट झाली आहे. जिल्ह्यात आता कोरोना […]