2018 च्या ट्विट बद्दल 2024 मध्ये विक्रांत मेस्सीला उपरती; हिंदूंना दुखावण्याचा हेतू नसल्याचे सांगून मागितली माफी!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2018 मध्ये हिंदूंच्या धर्मश्रद्धा दुखावून त्यांचा अपमान करणाऱ्या ट्वीट बद्दल अभिनेता विक्रांत मेस्सीला उपरती होऊन त्याने 2024 मध्ये समाजाची माफी […]