Pawar vs Vikhe : शरद पवारांसोबत एकाच मंचावर येण्यास विखे पाटलांचा नकार-तर शरद पवार नितीन गडकरी यांचा एकत्र पुणे ते नगर हवाईप्रवास
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. पण यादरम्यान राधाकृष्ण विखेंची अनुपस्थिती जाणवत होती. त्यांच्या गैरहजेरीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.Pawar vs […]