• Download App
    Vijaypat Singhania | The Focus India

    Vijaypat Singhania

    Vijaypat Singhania : रेमंडचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचे निधन; मुलगा गौतम यांनी सोशल मीडियावर दिली माहिती

    रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचे 87 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे पुत्र गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. त्यांचे अंत्यसंस्कार आज दुपारी 3 वाजता मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत होतील.

    Read more