दक्षिणेतील लेडी अमिताभ विजयशांतिचा भाजपामध्ये प्रवेश, हैैद्राबादमधील दारुण पराभवानंतर कॉंग्रेसचा त्याग
दक्षिण भारतातील लेडी अमिताभ म्हणून ओळखली जाणारी प्रसिध्द अभिनेत्री विजयशांति यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेसच्या हैैद्राबादमधील दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय […]