• Download App
    Vijayadashami | The Focus India

    Vijayadashami

    Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले यांचा ऐतिहासिक निर्णय- साताऱ्याचा शाही दसरा यंदा साधेपणाने; उत्सवाचा खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार

    पूरग्रस्तांच्या मदतीसाठी यंदाचा ऐतिहासिक शाहू नगरीतील अर्थात सातारा शहरातील शाही दसरा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतला आहे. तसेच समाजहित लक्षात घेऊन दसरा उत्सवासाठी होणाऱ्या खर्चाची रक्कम पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.

    Read more

    Kamaltai Gavai : सरन्यायाधीशांच्या मातोश्री RSSच्या व्यासपीठावर जाणार; राजेंद्र गवई यांनी दिला दुजोरा; वैचारिक मतभेद – परस्पर संबंध वेगवेगळे

    सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री तथा माजी राज्यपाल दिवंगत रा. सू. गवई यांच्या पत्नी कमलताई गवई ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला हजेरी लावणार असल्याची माहिती त्याचे सुपुत्र डॉक्टर राजेंद्र गवई यांनी दिली आहे. कमलताई गवई यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारले आहे. संघाशी वैचारिक मतभेद असले तरी एकमेकांच्या कार्यक्रमांना जाणे हे विचारांचा स्वीकार करणे नसते, असे राजेंद्र गवई यांनी या प्रकरणी ठणकावून सांगितले आहे.

    Read more

    संरक्षण मंत्री लष्कराच्या जवानांसोबत साजरी करणार विजयादशमी; तवांग सीमेवर होणार शस्त्रपूजन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज अरुणाचल प्रदेशातील तवांग येथील LAC जवळ लष्कराच्या जवानांसोबत दसरा साजरा करणार आहेत. यावेळी ते शस्त्रपूजनही […]

    Read more

    संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात प्रथमच एव्हरेस्ट वीरांगना संतोष यादव यांच्या रूपाने प्रथमच महिला प्रमुख पाहुण्या सहभागी!!

    वृत्तसंस्था नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने आज ऐतिहासिक दिन ठरला. संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमात प्रथमच एव्हरेस्ट वीरांगना संतोष यादव यांच्या रूपाने प्रथमच महिला प्रमुख पाहुण्या […]

    Read more

    विजयादशमी स्पेशल : बंगाली ‘सिंदूर खेला’ आणि केरळचे ‘विद्यारंभम’

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : भारत देशाला सणांचा, रंगाचा, बॉलिवूडचा देश म्हणून ओळखले जाते. श्रावण महिन्यापासून सणांची गडबड प्रत्येक घराघरात पाहायला मिळते. वर्षभर भारतात कोणते ना […]

    Read more

    विजयादशमीला अमित शहांचे सीमोल्लंघन अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये; सावरकर कोठडीत जाऊन वाहिली श्रध्दांजली

    वृत्तसंस्था अंदमान – विजयादशमीचा सीमोल्लंघनाचा मुहूर्त साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संरक्षण क्षेत्रातल्या ७ कंपन्या अर्पण केल्या, तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा […]

    Read more