कोई सरहद ना इन्हें रोके… जेव्हा ठरते माणुसकी श्रेष्ठ, तेव्हा अध्यक्षीय घोषणेला अपवाद करून दिला जातो औरंगाबादच्या देशमुख कुटुंबीयांना अमेरिकेत प्रवेश
विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : कोरोनाच्या दुसरया लाटेत भारतीयांना अमेरिकेत प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेतला होता. तशी अध्यक्षीय घोषणा (प्रेसिडेंट प्रोक्लेमेशन १०९९९) झाली होती. पण या अध्यक्षीय […]