NCW अध्यक्षा विजयाताई रहाटकर बंगाल दौऱ्यावर; मुर्शिदाबाद, मालदा दंगल पीडित महिलांचे दुःख जाणून घेऊन त्यांना देणार आधार!!
NCW अर्थात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आल्या असून मुर्शिदाबाद, जंगीपूर, मालदा इथल्या दंगल पीडित महिलांचे दुःख जाणून घेऊन त्यांना आधार देण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या करणार आहेत.