उद्धवजी, अन्य राज्यांबद्दल बोलण्याऐवजी विशेष अधिवेशनात शक्ती कायदा संमत करा… विजया रहाटकरांची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका
विशेष प्रतिनिधी मुंबई : “तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात; तुम्ही महाराष्ट्राबद्दल बोला! महाराष्ट्राबददल कृती करा, येथील महिलांना सुरक्षा देण्यासाठी पावले उचला… दुसऱ्याकडे बोट दाखवून स्वतःची सुटका […]