अजित पवार यांची बहीण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशनवरही प्राप्तिकर विभागाचे छापे; चार अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी
प्रतिनिधी कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बहीण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशन हाऊसवर देखील प्राप्तिकर विभागाने छापा घातला आहे. अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी प्राप्तिकर […]