गिरीश बापटांच्या निधनानंतर तीनच दिवसांत काँग्रेसच्या वडेट्टीवारांची पोटनिवडणुकीची गडबड; अजितदादांनी संतापून सुनावले!!
प्रतिनिधी पुणे : भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्यानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडी पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक […]